About us

About Gumthala

२०११ च्या जनगणनेनुसार गुमथळागावाची लोकसंख्या ३२०९ असुन एकूण कुटुंब संख्या ८६२ एवढी आहे,एकूण वार्ड क्र ४ असुन पुरुष १९११ स्त्री १२९८ आहे, अ.जाती लोकसंख्या ४३२ अ.जमाती ७८ एवढी आहे, शौचालय कुटुंब संख्या १००% आहे,बि.पी.एल कुटुंब संख्या १८२ ए.पी.एल कुटुंब संख्या ४७० आहे,मौजा-गुमथळा हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय नागपूर (तहसीलदार कार्यालय) पासून १३किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय गुमथळा गावापासुन पासून २५किमी अंतरावर आहे. पोलीस स्टेशन १६ की.मी अंतरावर आहे,१९६२च्या आकडेवारीनुसार गुमथळा गाव देखील ग्रामपंचायत आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे ११५२.९४हेक्टर. आर. आहे. गावठाण क्षेत्रफळ ६.४८ हे.आर झुडपी/ जंगल ०.९४ हे.आर पाण्याखाली नदी/नाले ५.६० हे.आर रस्ते ३६.५५ हे.आर नहर/कॅनल मार्ग २८.७२ हे.आर लागवड खालील क्षेत्रफळ ९७४.२५ हे.आर कोरडवाहु २८४.०० हे.आर बागायती ६९०.२५ हे.आर अकृषक ६३.५ हे.आर वाणिज्यक २.५६ राष्ट्रीय महामार्ग ६.०९ हे.आर (पिक) (ऊस ३५ हे) भाजीपाला १६.हे हळद ०५ हे गुमथळा गुमथळा गावाचा साक्षरता दर ९०.०२%असून त्यापैकी ९३.२५% पुरुष आणि ९९.८%महिला साक्षर आहेत. गुमथळा गावात एकूण ३ अंगणवाडी आहे, जि,प.शाळा खाजगी शाळा/महाविद्यालय असुन गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना तलाठी कार्यालय उपलब्ध आहे, गुमथळा गावाचा कारभार सरपंचाद्वारे केला जातो, जो भारतीय संविधान आणि पंचायती राज कायद्यानुसार स्थानिक निवडणुकांद्वारे निवडलेला निवडून आलेला प्रतिनिधी (गाव प्रमुख) असतो. २०१९च्या आकडेवारीनुसार, गुमथळा गाव कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात येते. सर्व प्रमुख आर्थिक क्रियाकलापांसाठी नागपूर हे गुमथळा गावापासून जवळचे शहर आहे, जे सुमारे २५किमी अंतरावर आहे

ग्राम पंचायत गुमथळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Call us

8888700708

Email us

contact@gpgumthala.org