गावात उपलब्ध सोयी सुविधा बाबत

गावात उपलब्ध सोयी सुविधा बाबत माहिती

अ.क्र उपलब्ध सोयी आहे/नाही
१ सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया आहे
२ प्रा.आरोग्य केंद्र आहे
३ पशुवैद्यकीय दवाखाना आहे
४ तलाठी कार्यालय आहे
५ राजस्व मंडळ कार्यालय आहे
६ आठवडी बाजार आहे
७ पोलिस स्टेशन नाही
८ तालुक्याचे अंतर १३ कि.मी
९ जिल्ह्याचे अंतर २५ कि.मी
१० महाविद्यालय चे अंतर ० कि.मी
११ वाचनालय आहे

ग्राम पंचायत गुमथळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Call us

8888700708

Email us

contact@gpgumthala.org